मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार – छगन भुजबळ

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
18 June 2024
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

एकीकडे आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ  यांना पक्षात डावललं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्षात छगन भुजबळ एकदा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यातच छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती होती. वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलात ही बैठक झाली. मात्र, ही समता परिषदेची बैठक नसून राज्यातील विविध भागातील ओबीसी बांधव  भेटीसाठी आले होते, असे भुजबळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे तर मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचे पुण्यात उपोषण सुरु आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी बैठक घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट केली.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

”राज्यातील काही ओबीसी बांधवांनी भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार, राज्याच्या विविध भागांतील ओबीसी बांधवांना भेटून सध्याच्या राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केली. आमचे हाके जालन्यात उपोषणाला बसले आहेत, पुणे आणि भगवान गडाच्या पायथ्याशीही आमचे काहीजण उपोषणाला बसले आहेत. नाशिकमध्येही काहीजण बसले होते, त्यांना आम्ही थांबवलं. याच अनुषंगाने चर्चा झाली, आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही स्वत: अभ्यास केला आहे, दोन तीन-दिवस सुट्टी असल्यामुळे आमच्या काही वकिलांची भेट झाली नाही. उद्या परवापर्यंत आम्हीही सगळं वकिलांशी दाखवून घेऊ, सगेसोयरे या पेपर्सवरही चर्चा करू, जिथे ओबीसीवर अन्याय होत असतील किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तिथं सुधारणा करू,” असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले.
भारत सरकारने जातनिहाय जनगणना केली तर आम्हाला आनंदच होईल. सगळेच खुश होतील, खरोखरच किती ओबीसी आहेत हेही कळेल. जातनिहाय आकडेवारीचा हिशोब देखील यामुळे लागेल. त्यामुळे, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

Previous Post

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही ? पंकजांचा सरकारला सवाल.

Next Post

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली.

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026

Betwinner отзывы: что говорят пользователи и эксперты

2 March 2026

2 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134