मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
19 June 2024
in छत्रपती संभाजीनगर, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सर्वसामान्य माणसांचं रोजचं जगणं तसेच दैंनदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या  ‘गाभ’ या चित्रपटातही वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक महोत्सवांमध्ये विशेष कौतुक झालेल्या ‘गाभ’ चित्रपटाला सिनेअभ्यासक, समीक्षकांसह रसिकांची पसंतीची दाद मिळाली आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ २१ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.

आशयघन कथानकाला सुमधूर संगीताची जोड देत परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट ‘गाभ’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील दादू (कैलास वाघमारे) आणि फुलवा (सायली बांदकर) या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत.

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे .

Previous Post

मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

Next Post

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

Related Posts

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला
ताज्या बातम्या

2 February 2026
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.
ताज्या बातम्या

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.
छत्रपती संभाजीनगर

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

2 February 2026
Next Post
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

नाना पटोलेंची मानसिकता इंग्रजांसारखी-भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

2 February 2026
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

2 February 2026
वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

2 February 2026
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134