मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home क्राईम

समाजकल्याण विभागांतर्गत जिल्हास्तरीय बैठका नियमित घेण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

तृतीयपंथी तक्रार निवारण समिती, जादूटोणा विरोधी कायदा व दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
23 January 2026
in क्राईम, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागातील समाजकल्याण विभागांतर्गत तृतीयपंथी तक्रार निवारण समिती, जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती व दक्षता समितीच्या जिल्हास्तरावरील बैठका नियमित घेण्यात याव्यात व जिल्हास्तरावरील समितीकडे प्राप्त तक्रार प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण विभागांतर्गत तृतीयपंथी तक्रार निवारण समिती, जादूटोणा विरोधी कायदा व दक्षता समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी नागरी हक्क संरक्षण छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या डॉ. अनिता जामदार (भापोसे), छत्रपती संभाजीनगर जिल्याण्चे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. दीपक खरात, लातूर जिल्यावेतील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, विभागीय तृतीयपंथी समितीचे शेख सीमा नायर हे बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते तर विभागातील समाज कल्याण विभाग जिल्हास्तरीय समितीचे सदस्य तथा प्रशासकीय अधिकारी दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पीडितांचे मदत व पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून प्रस्ताव जिल्हा दक्षता समितीमार्फत शासनास पाठवावेत. तसेच कागदपत्रांअभावी प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची कागदपत्रे तत्काळ जमा करण्याच्या सूचना श्री. पापळकर यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त श्री.पापळकर यांनी दिले.

जिल्ह्यांनी तृतीयपंथीयांचे हक्क व अधिकार यांचे संरक्षणाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांना नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर (टीजी) पोर्टलवरून तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत.
जादूटोणा विरोधी अधिनियम 2013 अंतर्गत जादूटोणा, अंधश्रद्धा इतर अमानुष कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनेही जिल्हा स्तरावर नियमित बैठका घेऊन प्राप्त प्रकरणांवर वेळेत कारवाई करण्याच्या सुचना यावेळी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचे निधन

Next Post

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सुधारित नांदेड दौरा कार्यक्रम

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सुधारित नांदेड दौरा कार्यक्रम

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सुधारित नांदेड दौरा कार्यक्रम

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134