सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान आवश्यक!

admin by admin
27 January 2026
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

२५ जानेवारी २०२६, पुणे:- घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या हक्काचा नागरिकांनी योग्य आणि जबाबदारीने वापर केला, तर निश्चितच योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतात आणि त्यातून लोकशाही अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या उपाध्यक्षा, युवा नेत्या ऍड.रेणुकाताई चलवादी यांनी रविवारी केले. ९६ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ऍड.रेणुकाताई बोलत होत्या.

मतदान हा केवळ अधिकार नसून तो लोकशाहीचा कणा आहे. देशातील नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून आपल्या भविष्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार” ही यावर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना प्रत्येक मतदाराला प्रेरणा देणारी आहे.ही संकल्पना मतदारांना समर्पित असून, मतदानातून मिळणाऱ्या सामर्थ्याच्या जोरावर निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची भावना व आकांक्षा यातून व्यक्त होते, असे ऍड.रेणुकाताई म्हणाल्या.

StarCasino: Een Complete Blik op het Platform

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

निवडणूक प्रक्रियेचा उत्सव आणि समावेशकता दर्शविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचेही त्यांनी कौतुक केले. बोधचिन्हातील पार्श्वभूमीवरील अशोक चक्र हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक असून, शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते.

बोधचिन्हातील ‘बरोबर’ची खूण ही मतदारांनी माहितीपूर्ण आणि विवेकी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे निदर्शक असल्याचे ऍड. रेणुकाताई म्हणाल्या.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, लोकशाही मूल्ये जपत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

एमजीएममध्ये शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई चे वार्षिक स्नेहसंमेलन आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026
ताज्या बातम्या

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
ताज्या बातम्या

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026
Next Post
बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई चे वार्षिक स्नेहसंमेलन आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई चे वार्षिक स्नेहसंमेलन आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

एमजीएममध्ये नोबेल पारितोषिकप्राप्त विषयावर विशेष व्याख्यान संपन्न

एमजीएममध्ये नोबेल पारितोषिकप्राप्त विषयावर विशेष व्याख्यान संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026

Razed: A Detailed Review of the No Deposit Bonus

27 September 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134