मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

दुबई : GMBF ग्लोबल (गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाबिझ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचा नववा अध्याय दुबई येथे मोठ्या यशस्वीपणे पार पडला. या परिषदेत २५ हून अधिक देशांतील ८०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय व्यापार व सीमापार व्यावसायिक सहकार्याचे जागतिक केंद्र म्हणून दुबईचे महत्त्व यानिमित्ताने अधिक दृढ झाले…
ही दोन दिवसीय परिषद ३१ जानेवारी रोजी अल हब्तूर पोलो क्लब येथे सुरू होऊन १ फेब्रुवारी रोजी अटलांटिस – द पाम येथे समारोपाने पूर्ण झाली. भारत, यूएई, जीसीसी, मेना प्रदेश, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रोमानिया तसेच दक्षिण-पूर्व आशियातील उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, व्यावसायिक आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. “Contacts to Contracts” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष व्यावसायिक परिणाम साधणे, हाच परिषदेचा मुख्य उद्देश होता.
उद्घाटन सत्र, प्रमुख भाषणे, विविध उद्योगांवरील सादरीकरणे आणि परिसंवादांमध्ये भारत–यूएई व्यापार संधी, CEPA चे फायदे, जागतिक संपत्ती निर्मिती, आफ्रिकेतील व्यवसाय वाढीच्या संधी, तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, नेतृत्व विकास तसेच संरचित खरेदीदार–विक्रेता संवाद मॉडेल्स यावर सखोल चर्चा झाली. विवेक कोल्हटकर यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने खरेदीदार-पुरवठादार भेट घडवून आणण्याचे कसब साधले.
या परिषदेस भारताचे दुबईतील महावाणिज्य दूत मा. सतीश कुमार सिवन, शारजाह सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व माजी मंत्री मा. डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुएमी, नव्या अर्थव्यवस्था विभागाचे संचालक मा. तारीक अल सुवैदी, परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे अंडरसेक्रेटरी फहाद अल गर्गावी, भारत सरकारचे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. खोराकीवाला यांची उपस्थिती लाभली
तज्ज्ञ सत्रांद्वारे उद्योगविश्वातील जाणकारांनी आपले अनुभव मांडले, तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी यांच्या आध्यात्मिक प्रवचनामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक अधिष्ठान लाभले.
खरेदीदार–विक्रेता संवाद, GMBF ग्लोबल बिझनेस डिरेक्टरीचे प्रकाशन आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारे नेटवर्किंग उपक्रम हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी बोलताना GMBF ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले की, “महाबिझ ही केवळ परिषद नसून, जागतिक व्यावसायिक भागधारकांमध्ये अर्थपूर्ण संवाद घडवून आणणारे आणि प्रत्यक्ष व्यावसायिक करार घडवणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.”
वाढता आंतरराष्ट्रीय सहभाग आणि परिणामाभिमुख दृष्टिकोनामुळे महाबिझ भारत, दुबई आणि जागतिक बाजारपेठांमधील आर्थिक संबंध अधिक बळकट करत असून, दोन्ही क्षेत्रांना उदयोन्मुख व्यापार जाळ्यांच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवत आहे.

Previous Post

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

Next Post

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन

Related Posts

ताज्या बातम्या

14 March 2026
ताज्या बातम्या

13 March 2026
ताज्या बातम्या

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

12 March 2026
Next Post
शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन

टोयोटा किर्लोस्कर मोटर भारतीय सशस्त्र दलांसोबत ‘भारत रणभूमी दर्शन’साठी अधिकृत मोबिलिटी भागीदार म्हणून सहभागी

टोयोटा किर्लोस्कर मोटर भारतीय सशस्त्र दलांसोबत ‘भारत रणभूमी दर्शन’साठी अधिकृत मोबिलिटी भागीदार म्हणून सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

14 March 2026

13 March 2026

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

12 March 2026

12 March 2026

Recent News

14 March 2026

13 March 2026

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

12 March 2026

12 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

14 March 2026

13 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134