सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home जालना

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाने उपासक मंत्रमुग्ध; शेकडो अनुयायांची उपस्थिती

admin by admin
3 February 2026
in जालना, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

StarCasino: Een Complete Blik op het Platform

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

भोकरदन : तालुक्यातील इब्राहिमपूर येथे बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेली एक दिवसीय “दुसरी” धम्म परिषद सोमवार, २ फेब्रुवारी सोमवार रोजी अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे पूज्य भदन्त राहुलराज (छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी प्रांभी उपासक उपाशीका तसेच बालिका यांनी पूज्यभदंत भिक्कूच्या अंगावर फुलांची पुस्पवृस्टी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली,
दरम्यान यावेळी सकाळपासूनच गावामध्ये आनंदाचे वातावरण पहायाला मिळाले,
या परिषदेचे उद्घाटन पूज्यभदंत भिक्कू संघरत्न, पूज्यभदन्त भिकू रोहित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावेळी पूज्यभदन्त भिक्कू कुलीनपुत्र वेस्सभू थेरो,पूज्यभदन्त भिक्कू संघरत्न,पूज्यभदन्त भिक्कू
रोहित,पूज्यभदन्त भिक्कू
राहुलराज ,पूज्यभदन्त भिक्कू उपतिस्स यांनी उपस्थितीतांना आपल्या प्रवचनामधून बुद्ध धम्माचा संदेश दिला, याप्रसंगी पूज्यभदन्त संघरत्न यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की बुद्ध सांगतात की प्रत्येक वेळी मंगलमय आहे, धम्माचा आचरण करण्यासाठी म्हणून वाईट वेळ हि कोणतीच नसते व दुःखाची वेळ कोणतीच नसते, ती आपण तयार करतो परंतु धम्माच्या भाषेमध्ये सांगायचं तर धम्माच वारणवार अचारण करण्यासाठी प्रत्येक वेळ काळ हा मंगलमय आहे, तथागत गौतम बुद्धाने आपल्याला 2568 वर्षांपूर्वी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व मानव जातीच्या मंगल साठी खूप छान प्रकारे सद्धम्म दिला आहे, तो सदधम्म अनुयायी आहोत, या जगामध्ये सर्वात प्रथम जर कोणी जगामध्ये दुःखी आहे, तर ते भगवान बुद्धांनी सांगितले आहे, परंतु दुःख भगवान बुद्धांनी सांगितले, दुःखद भगवान बुद्धाने सांगितले नाही तर ते दुःख काय आहे त्याचे कारण ही भगवान बुद्धाने सांगितलं तर आपण चार आर्य सत्य आहे मा नात असतो की दुःख समुदाय, दुःख निरोग, दुःख निरोगी घामेली पतीपदायक हे चार आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितले ते त्यांनी यावेळी संबोधित केले, या परिषदेसाठी आलेल्या शेकडो उपासक-उपासिकांनी भोजनदान करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी ०८ वाजता मंठा येथील महिंद्रा मोरे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता, या धम्म परिषदेला सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे सरपंच रामसिंग डोभाळ, दिलीप साळवे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प .स. भोकरदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन पारखे, बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे सारथी आदित्य सोनवणे, पत्रकार गणेश आवटी , पत्रकार सुरेश बनकर, सुरेश शेळके ,सुरेश गिराम ,आत्माराम चौतमोल, कुणाल पैठणकर, संजय दांडगे, माजी सरपंच सिद्धार्थ वेलदोडे, सरपंच रतन दाभाडे, थुटे सर, गिरी सर, सोनवणे सर, पत्रकार युवराज पगारे, वैभव सोनवणे , कमल किशोर जोगदंड, विश्वास ढसाळ, अमित लोहाडे, प्रताप शेळके, माहादु सुरडकर यांच्यासह शेकडो अनुयायीची उपस्थिती होती,दरम्यान धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी पूज्य भदन्त राहुलराज यांच्यासह इब्राहिमपूर येथील समस्त बौद्ध उपासक-उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील उपासक उपासिका या परिषदेला मोठी उपस्थिती दर्शवली होती.

Previous Post

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

Next Post

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

Related Posts

ताज्या बातम्या

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026
ताज्या बातम्या

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
ताज्या बातम्या

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026
Next Post
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026

Razed: A Detailed Review of the No Deposit Bonus

27 September 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134