सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

*पिंपरी-चिंचवडमध्ये आज कामगारांचा एल्गार; नवीन श्रमसंहिता रद्द करण्यासाठी भव्य निदर्शन*

admin by admin
12 February 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

Avis sur Piperspin casino et analyse des jeux proposés aux joueurs français

Choosing an Online Casino by Game Variety, Software Quality, and Payment Transparency

Understanding Sports Betting Odds, Markets and Accumulator Risk for Beginners

​पिंपरी ता.१२ केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रमसंहितांच्या विरोधात आणि जुने कामगार कायदे पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी आज,१२ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहर कामगार संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,पिंपरी चौक,पिंपरी येथे भव्य निदर्शने करण्यात आले.
राष्ट्रीयकृत कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत या आंदोलनाचे आयोजन केले होते.या आंदोलनात ​कामगार संघर्ष समितीने केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.कोरोना काळाचा फायदा घेत सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून कामगारविरोधी चार श्रमसंहिता लागू केल्याचा आरोप समितीने केला.
​श्रमसंहिता रद्द करा : नवीन चार श्रमसंहिता रद्द करून जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत.
किमान वेतन : कामगारांचे किमान वेतन ३० हजार रुपये करण्यात यावे.
पेन्शन : किमान मासिक पेन्शन १० हजार रुपये मिळावी.
गिग वर्कर्सना न्याय : गिग इकॉनॉमी’ च्या नावाखाली होणारे शोषण थांबवून गिग कामगारांना अधिकृत ‘कामगार’ दर्जा देऊन सर्व कायदेशीर अधिकार लागू करावेत.
युनियनचा अधिकार : संप करण्याचा अधिकार कायम ठेवावा आणि ट्रेड युनियन स्थापन करण्याचे कायदे सोपे करावेत.
​गिग वर्करच्या शोषणावर बोट
​समितीने विशेषत : ओला,उबेर, झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’च्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ‘भागीदार’ (पार्टनर) म्हणून संबोधून कंपनी कोणत्याही सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी घेत नाही,असा दावा यावेळी करण्यात आला आहे.
​विविध संघटनांचा पाठिंबा
​या आंदोलनात लोक जागर,स्वराज पक्ष,जनवादी महिला संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,छावा संघटना,DYFI,RWPI,CITU आणि AITUC यांसारख्या अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत.
​”लढल्याशिवाय व्यवस्था हक्क देणार नाही,” असे आवाहन करत समितीने सर्व कामगारांना या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सामजिक कार्यकर्ते मानव कांबळे,मारूती भापकर,गणेश दराडे,नरेंद्र बनसोडे,सचिन एम.आर,धनाजी येळकर,डॉ सुरेश बेरी,अपर्णा दराडे,अनिल रोहम,सतीष नायर,जयप्रकाश,अविनाश लाटकर,सुरेश बावनकर,जयश्री साळोखे,आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Previous Post

कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव ग्रंथाचे १७ फेब्रुवारी रोजी प्रकाशन

Next Post

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

Related Posts

ताज्या बातम्या

Avis sur Piperspin casino et analyse des jeux proposés aux joueurs français

14 November 2026
ताज्या बातम्या

Choosing an Online Casino by Game Variety, Software Quality, and Payment Transparency

13 November 2026
ताज्या बातम्या

Understanding Sports Betting Odds, Markets and Accumulator Risk for Beginners

13 November 2026
Next Post
मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Avis sur Piperspin casino et analyse des jeux proposés aux joueurs français

14 November 2026

Choosing an Online Casino by Game Variety, Software Quality, and Payment Transparency

13 November 2026

Understanding Sports Betting Odds, Markets and Accumulator Risk for Beginners

13 November 2026

Responsible Gambling Tools for Setting Limits Before a Mobile Betting Session

12 November 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Avis sur Piperspin casino et analyse des jeux proposés aux joueurs français

14 November 2026

Choosing an Online Casino by Game Variety, Software Quality, and Payment Transparency

13 November 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134