मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

मुंबई / बी.डी.गायकवाड :- मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय मेधावी विद्यार्थ्यांना निवडले जाते. या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअरमध्ये आघाडीवर नेईल, असे प्रतिपादन राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी लोकभवन, मुंबई येथे केले.
सातव्या मुख्यमंत्री फेलोशिप योजने अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शासकीय कार्यालयामध्ये आंतरवासिता करीत असलेल्या ६० मुख्यमंत्री सहयोगी युवकांशी महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे संवाद साधताना डॉ.नारनवरे त्यावेळी बोलत होते.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमुळे युवकांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयीन विभाग प्रमुख, सचिव, मंत्री व त्यापेक्षाही वर माननीय मुख्यमंत्री यांचेसोबत काम करण्याची संधी मिळते.
मुख्यमंत्री सहयोगी म्हणून निवड झालेल्या युवकांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, परंतु त्यांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या पुढे जाऊन कार्य करावे असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या आवडीचे एक क्षेत्र निवडावे आणि त्यात प्राविण्य प्राप्त करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुध्दिमत्ता वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणातून डॉ नारनवरे यांनी मुख्यमंत्री सहयोगी युवकांना लोकभवनाच्या वैधानिक, सांसदीय, आदिवासी विकास, शैक्षणिक तसेच राजशिष्टचार विषयक कार्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री फेलोशिप ही निवड झालेल्या युवकांचा अनुभव समृद्ध करणारी योजना असल्याचे या योजनेच्या मुख्य संपर्क अधिकारी प्रिया खान यांनी यावेळी सांगितले. ‘मुख्यमंत्री फेलोज’ना आयआयटी मुंबईच्या ‘पब्लिक पॉलिसी’ विषयाचे प्रमाणपत्र दिले जाते असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला मुख्यमंत्री सहयोगी युवकांनी लोकभवनाच्या ऐतिहासिक परिसराला भेट दिली.

Previous Post

*पिंपरी-चिंचवडमध्ये आज कामगारांचा एल्गार; नवीन श्रमसंहिता रद्द करण्यासाठी भव्य निदर्शन*

Next Post

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

Related Posts

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर
छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
Next Post
महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134