मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

बीज प्रदर्शनाचे ‘ बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

The Ultimate Guide to Online Roulette Games

छत्रपति सभाजीनगर :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GECA), उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे “WE” We for Environment तर्फे आयोजित ‘Seed Guardians 25’ या उपक्रमाचा बक्षीस वितरण, सत्कार आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. ​या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री चैतरामजी पवार यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनीताई लाठकर मॅडम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युनूस पटेल, सेक्रेटरी किरण मास्ट, शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय डंभारे यांची उपस्थिती होती. श्रीमती मेघना बडजाते मॅडम यांनी we… we for environment संस्थेची कार्य प्रक्रिया आपल्या प्रास्ताविकेतून सादर केली.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत ५० शाळांमध्ये बीज प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
बीज प्रदर्शन आयोजन करणाऱ्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच पर्यावरण प्रमुखाचे यावेळी आभार मानण्यात आले.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर मधील २३ शाळेतील विद्यार्थ्यांनी व पर्यावरण प्रमुखांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
टाकाऊतून टिकाऊ साठी धनंजय बोंगाने पोस्टरसाठी संस्क्रुति पिवळ आणि प्रश्नमंजुषेमधे गायत्री गावंडर या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळाला सर्वोत्कुष्ट रील साठी मनिषा महाजन ,उत्कृष्ट प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार श्री गजानन हरकळ यांना मिळाला. लिलाबाई त्रिंबकराव पाटील कन्या विद्यालय आडूळ यांना सर्वोत्क्रुष्ट शाळा पुरस्कार मिळाली अक्षरा सत्तावन या विद्यार्थिनीने पर्यावरणावर आपले मत व्यक्त केलेसहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन्सिल बॉक्स देऊन गौरविण्यात आले. यावेळी पर्यावरण प्रेमी शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती देशपांडे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वी चे कमल पहाडे, संजय आंबेकर, संजय देशपांडे, प्रभाकर बुरांडे आणि विशाल सुरासे यांनी मदत केली तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विवेक लंकेश्वर आणि त्याच्या सदस्यांनी सांभाळले

Previous Post

एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

Next Post

२० व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत(नागपूर) यांचा रविवारी छ.संभाजीनगर येथे जाहीर सत्कार

Related Posts

ताज्या बातम्या

5 March 2026
ताज्या बातम्या

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026
ताज्या बातम्या

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026
Next Post
२० व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत(नागपूर) यांचा रविवारी छ.संभाजीनगर येथे जाहीर सत्कार

२० व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत(नागपूर) यांचा रविवारी छ.संभाजीनगर येथे जाहीर सत्कार

जिल्हा परिषद प्रशाला भोकरदन येथे बालकांची धमाल कार्यक्रम उत्साहात संपन्न..

जिल्हा परिषद प्रशाला भोकरदन येथे बालकांची धमाल कार्यक्रम उत्साहात संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

5 March 2026

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026

Betwinner отзывы: что говорят пользователи и эксперты

2 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

5 March 2026

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134