मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

admin by admin
20 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छ्त्रपती संभाजीनगर दि.१९ : स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रजेचाही सक्षमपणे पाठिंबा मिळाला पाहिजे हे शिवरायांना अवगत होते. त्यामुळे त्यांनी प्रजेचा विश्वास संपादन करून अर्थव्यवस्थेला अनुसरून अमुलाग्र बदल केले. शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र होते, असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते डॉ. केदारनाथ फाळके यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची नाट्यगृह अशी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. तीन तासाच्या मिरवणुकीनंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. मा. कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात गुरुवारी (दि.१९) ही कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य काशीनाथ देवधर, नितीन जाधव, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘शिवछत्रपतींची अर्थव्यवस्था’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, अर्थव्यवस्था हे राज्याचे महत्त्वपूर्ण अंग आहे. राज्य व्यवस्थितपणे चालायचे असेल, प्रजेचं कल्याण करायचे असेल तर अर्थव्यवस्था मजबूत असणे आवश्यक असते. रयतेच्या हिताची अर्थव्यवस्था हे मिशन शस्त्राच्या आधारे साकार केले जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी छत्रपती शिवरायांनी सुरुवातीपासून इनाम व्यवस्था व जमीन महसुल व्यवस्थेकडे लक्ष दिले. सोबतच त्यांनी जागीर व्यवस्था पूर्णतः नष्ट करून टाकली आणि वतन व्यवस्था त्यांनी सुधारली असे दोन महत्त्वपूर्ण बदल त्यांनी घडवून आणले. वतनदारांचा प्रजेवरचा हात काढून घेतला. या वतनदारांनी परस्पर शेतकऱ्यांकडून जमीन महसुल वसूल करायचा नाही, सोबतच जमीन महसुलाचा दर ठरवून दिला आणि वतनदारांचे वाडे, कोट नष्ट केले. यामुळे महसूल व्यवस्था व्यवस्थित झाली. शिवाय पोर्तुगीजांच्या मिठावर भरभक्कम कर आकारला त्यामुळे स्वराज्यातील मिठाची विक्री वाढली. यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बळकट झाली, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात मा.कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी १७ व्या शतकात उत्तम अर्थव्यवस्था निर्माण केली. स्वराज्यातील महसुल व्यवस्था आदर्श होती. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा नेटाने पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, अशी ते म्हणाले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन तर डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

Previous Post

खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..

Next Post

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134