सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

admin by admin
20 February 2026
in ताज्या बातम्या, धार्मिक, नांदेड, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका):- शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त ‘हिंद दी चादर’ अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती अभियानास उत्साहात प्रारंभ झाला आहे. खारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या भव्य समागम सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार चैताली सावंत, कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी फारुक बागवान, नायब तहसीलदार प्रदीप पवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्केरी तसेच जिल्हास्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.

StarCasino: Een Complete Blik op het Platform

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

चित्ररथांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुके, शहर व ग्रामीण भागांत जाऊन ‘हिंद दी चादर’ या उपाधीने सन्मानित गुरू तेग बहादूर साहिब यांच्या त्याग, शौर्य, धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेच्या संदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गुरु तेग बहादुर यांच्या कार्यावर आधारित ध्वनीचित्रफितीद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये जागृती निर्माण केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी सांगितले की, 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. चित्ररथ हे त्यातील महत्त्वाचे माध्यम असून, समाजात एकात्मता, बंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. समागम सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. वाहतूक, निवास, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेबाबत नियमित आढावा बैठका घेऊन तयारीचे सूक्ष्म नियाजन केले जात आहे. खारघर, नवी मुंबई येथे होणारा हा समागम सोहळा राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार असून, त्यासाठी विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत समागम सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

Previous Post

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

Next Post

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Related Posts

ताज्या बातम्या

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026
ताज्या बातम्या

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
ताज्या बातम्या

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026
Next Post
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026

Spin Skull Casino: Ominaisuudet ja Pelikokemus Suomessa

10 October 2026

Razed: A Detailed Review of the No Deposit Bonus

27 September 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

StarCasino: Een Complete Blik op het Platform

2 November 2026

Discover the Key Features Behind King Johnnie Casino’s Growing Reputation

24 October 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134