सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

admin by admin
3 April 2024
in Breaking News
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

माता रमाईस अभिवादन

How to overcome International Dating Obstacles

गाडी क्र. 20809/20810 संबलपुर – हु. सा. नांदेड – संबलपुर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय

कथित दारू घोटाळ्यासंदर्भातील प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे.

केजरीवाल हे उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात थेट सहभागी होते. ते संपूर्ण कटात सामील होते, ज्यात धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणाची आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे.

ईडीने केजरीवालांच्या याचिकेला विरोध केला आहे. तसेच, त्यांना चौकशीसंदर्भात बऱ्याच वेळा संधी दिली गेली. यासाठी त्यांना 9 समन देखील बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी सहकार्य केले नाही. एवढेच नाही, तर आम आदमी पक्ष (आप) हा कथित मद्य घोटाळ्यात निर्माण झालेल्या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा मुख्य लाभार्थी आहे. या गुन्ह्यातून मिळालेला तब्बल 45 कोटी रुपयांचा मोठा हिस्सा 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात आला, असेही ईडीने म्हटले आहे.

आपने अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला आहे. हा गुन्हा मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम 70 च्या कक्षेत येतो. आप एक राजकीय पक्ष आहे. यात लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29-A अंतर्गत नोंदणीकृत व्यक्तींचा संघ समाविष्ट आहे, असे ईडीने म्हटले आहे.

ईडी खोटं बोलतेय : आप –
यासंदर्भात आपने म्हटले आहे की, ईडी खोटं बोलते. तसेच, तथाकथित मद्य घोटाळ्यात कसल्याही प्रकारचे मनी ट्रेल सापडले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कुठल्याही प्रकारचा पैसा मिळालेला नाही. ईडीला सर्वोच्च न्यायालयात एकही पुरावा सादर करता आलेला नाही

Previous Post

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

बायजू रवींद्रन यांच्या पतनाची कहाणी: ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर कशी आली संपत्ती?

Related Posts

माता रमाईस अभिवादन
Breaking News

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
Breaking News

How to overcome International Dating Obstacles

7 February 2026
गाडी क्र. 20809/20810 संबलपुर – हु. सा. नांदेड – संबलपुर मध्ये  तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय
Breaking News

गाडी क्र. 20809/20810 संबलपुर – हु. सा. नांदेड – संबलपुर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय

30 January 2026
Next Post
बायजू रवींद्रन यांच्या पतनाची कहाणी: ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर कशी आली संपत्ती?

बायजू रवींद्रन यांच्या पतनाची कहाणी: ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर कशी आली संपत्ती?

काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Razed: A Detailed Review of the No Deposit Bonus

27 September 2026

Lukki Casino: Eine fundierte Betrachtung auf dieses Casino

28 August 2026

Woo Casino Review: An Honest Breakdown at This Online Gaming Destination

17 August 2026

Accessing Your Videoslots Account Without Trouble

8 August 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Razed: A Detailed Review of the No Deposit Bonus

27 September 2026

Lukki Casino: Eine fundierte Betrachtung auf dieses Casino

28 August 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134