मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home क्राईम

आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं!

admin by admin
19 June 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, देश-विदेश
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

आसामचे  गृहसचिव शिलादित्य चेतिया  यांच्या पत्नीचं मंगळवारी निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी  झुंज देत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच चेतिया यांनी रुग्णालयात आत्महत्या केल्याचं माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया, 2009 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी, यांनी एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला, त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात आत्महत्या केल्यानं आसामसह संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या पत्नीचं मंगळवारी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पत्नी ब्रेन ट्युमरनं त्रस्त असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चेतिया, 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी आयसीयूमध्ये त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलनं स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. राज्याचे गृह सचिव म्हणून नियुक्तीपूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे एसपी आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केलं होतं.

त्याचवेळी आसाम पोलिसांचे डीजीपी जीपी सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट करत आसामनचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी आज संध्याकाळी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. काही मिनिटांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घोषणा केली होती, ज्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. संपूर्ण आसाम पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी प्रदीर्घ आजारामुळे पत्नीच्या निधनानंतर मंगळवारी गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतिया यांनी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली. जिथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडली, त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, चेतिया यांच्या पत्नीला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्या या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

Previous Post

RTE प्रवेशाचा घोळ मिटेना! प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर; पालकांची चिंता वाढली.

Next Post

तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ?गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ?गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता

तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ?गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता

आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार ‘आयुष्मान भारत कार्ड.

आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार 'आयुष्मान भारत कार्ड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134