मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 May 2025
in छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

जालना प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त सोमवारी १२ एप्रिल रोजी छ. संभाजी नगर येथून‎ आणलेल्या ३ फूट उंच व अष्ठधातूची तथागत भगवान गौतम बुद्ध‎ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी बारा वाजता पूज्य भदंत भिक्खू बोधीधम्मा यांच्या शुभ हस्ते करण्यात आली होती.

वडोद तांगडा मधील सर्व दानदाते यांनी या मूर्तीसाठी पुढाकार घेतला होता.त्यामुळे आज हा आनंदोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

या‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत‎ भिक्खू बोधीधम्मा,प्रशिक बौद्ध विहार समिती व समस्त गावकरी मंडळी उपस्थित हाेते.

पूज्य भदंत भिक्खू बोधीधम्मा यांनी‎ उपस्थितांना बुद्ध आणि त्यांचा धम्म‎ समजावून सांगितले.

त्यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी ही भाषणे करत तथागत भगवान गौतम बुद्ध व महापुरुष समजावून सांगितले.

प्रमुख अतिथी म्हणून एस आर बोदाडे हायकोर्ट वकील छ.संभाजी नगर, तुषार आनंदा गवळी हायकोर्ट वकील छ.संभाजी नगर,प्राचार्य सुनील वाकेकर सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोशेगाव,व उद्धव बनसोडे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कृती समिती छ.संभाजी नगर,आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक बौद्ध विहार समिती, व त्यांच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखून सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वा. पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुरुवात पंचशील ध्वजारोहण , बौध्द मूर्ती मिरवणूक,खिरदान,मान्यवरांचा सत्कार सोहळा, स्नेह भोजन व भीमगीतांच्या कार्यक्रमानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

Cake Wallet für Monero: ehrliche Erfahrungen, warum es Sinn macht und wie du es installierst

Next Post

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

77 Startguthaben nutzen – Dein Lemon Casino de Zugang für maximale Spannung

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

12 March 2026

12 March 2026

Goxbet Казино: анализ рынка, возможности и перспективы

10 March 2026

Bono de Registro en el Casino: Todo lo que Necesitas Saber

10 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Online Casino ohne Limit Deutschland: Alles, was Sie wissen müssen

12 March 2026

12 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134