मुंबई प्रतिनीधी: वरळी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाची उत्साह शिगेला पोहोचला आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र एकाच मंचावर पाहिल्यानंतर कार्यकत्यांचा जोष पाहायला मिळाला.
अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
आता सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आहे.भाषणात राज ठाकरे यांनी उल्लेख केला जे बाळा साहेबांना जमलं नाही ते फडणवीस यांना जमलं दोन भाऊ मराठीत मुद्यावर एकत्र आले.