मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

रोहित पवारांनी केलेले दावे धक्कादायक

दादांच्या अपघातातील सत्य बाहेर यावे, चौकशीचा मागणी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

ठाणे :– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेले दावे अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केली.याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दादांच्या अपघातानंतर सर्वात अगोदर २८ जानेवारी रोजीच पुणे पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवून पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती, हे विशेष.

रोहित यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे सादर करत अपघाताशी संबंधित तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा अपघात नसून १००% घात असू शकतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. ‘दादा’ कारने पुण्याला जाणार होते, मग अचानक विमानाने का गेले? पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? उड्डाणापूर्वी नेमके काय घडले? या घटनेत कुणाचा सहभाग असू शकतो का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पवार कुटुंबियांकडूनच झालेल्या या आरोपांनंतर नागरिकांमध्ये संशय आणखी बळावला आहे. या शंकांचे निराकरण होणे त्यामुळे अत्यंत गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

Previous Post

Демо‑игровые автоматы без регистрации: как проверить и выбрать лучшее казино в Казахстане

Next Post

Бездеп казино в 2022 году: почему они зацепили казахстанцев

Related Posts

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार
ताज्या बातम्या

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..
ताज्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

14 February 2026
भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ
ताज्या बातम्या

भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

14 February 2026
Next Post

Бездеп казино в 2022 году: почему они зацепили казахстанцев

मराठवाडयात १२ लाख १७ हजार ग्राहकांकडे बसविले स्मार्ट वीज मीटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

14 February 2026
भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

14 February 2026
नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134