मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : विश्वातील सर्व सजिवांचा अभ्यास करणारी ’जैविक शास्त्रे’ अर्थात ’लाईफ सायन्सेस’ ही अत्यंत महत्वाची शाखा आहे. या शाखेत मुलभूत तसेच उपयोजित दर्जेदार संशोधनाचे प्रमाण आणखी वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मा.कुलगुरु प्रा.ए.बिजू कुमार यांनी केले.

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ वी वार्षिक परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३ व १४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निमित्त ’मॉर्डन ट्रेंडस इन लाईफ सायन्सेस’ या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली प्राणीशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित या परिषदेत १७० शोधनिबंध सादर होणार असून २५० संशोधक, शिक्षक सहभागी झाले आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची तयारी करण्यात आली. परिषदेचे उद्घाटन प्रा.ए.बिजूकुमार (कुलगुरु, युनिर्व्हसिटी ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड ओशियन सायन्सेस) यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष तथा
विभागप्रमुख डॉ.सुनिता बोर्डे, सचिव डॉ.गुलाब खेडकर. कोषध्यक्ष डॉ.रमेश चौंडेकर , प्राचार्य डॉ राम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. बजाज इन्क्युबूशनचे संचालक डॉ.प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा.ए.बिजुकुमार म्हणाले, कोविड-१९ नंतरचे जग न्यू नॉर्मल म्हणून ओळखले जात आहे. या जगातील प्रश्नांचे स्वरूप बदलले असून अभ्यास व संशोधनाची पध्दतही बदलणे गरजेचे आहे. तर अध्यक्षीय समारोपात डॉ.प्रवीण वक्ते यांनी ’लाईफ सायन्सेस’ आणि फार्मास्टीक सायन्सेस यांच्यात सांगड घालने गरजेचे आहे, असे सांगितले. त्यांनी भविष्यातील प्राणिशास्त्रा कड़े संशोधकनी बदलत्या वेलेन्युसार बघण्याचा दृष्टिकोण ददलन्याची गरज असल्याचे नमुद केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा.प्रवीण वक़्ते म्हणाले , की हवामान बदल, प्रजाती नष्ट होणे आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या जागतिक आव्हानांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्राणीशास्त्रीय संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन एकत्रित करून, आपण परिवर्तनकारी उपाय काढू शकतो. वन्यजीव संवर्धन आणि परिसंस्थेच्या आरोग्यामध्ये आतड्यांतील सूक्ष्मजीवांची भूमिका एक्सप्लोर करणे,इकोफिजियोलॉजी, रिअल-टाइम जैवविविधता देखरेखीसाठी कमी-शक्तीच्या एआय चिप्स आणि छोटे एमएल मॉडेल्सचा वापर करणे या सारख्या अनेक विषय ही काळाची गरज आहे.
या परिषदेत दोन दिवसात चार सत्रात १७० शोधनिबंध सादर होणार आहेत, असे प्रास्ताविकात विभागाप्रमुख डॉ.सुनिता बोर्डे यांनी सांगितले. तर अत्यंत महत्वपूर्ण विषयावरील या परिषदेत विद्यार्थी, संशोधक व २५० शिक्षक सहभागी झाले, अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ.गुलाब खेडकर यांनी दिली. प्रा.ईश्वर मुळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.रमेश चौंडेकर यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

*आज समारोप*
शनिवारी दुपारी होणाऱ्या
समारोपास प्रा.शिवेश प्रताप सिंग, रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेलचे संचालक डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या परिषदेत दोन दिवसातील विविध सत्रात डॉ.बिजु कुमार (केरळ), डॉ.मंजुलाल छप्रा (आंध्रप्रदेश) डॉ.एम.माधवी (तेलंगणा), डॉ.संदीप कुमार (नागालँड), डॉ.पी.एम.डोंगरे (मुंबई), डॉ.रवींद्रवाधन पिल्ले (तामिळनाडू), डॉ.उज्ज्वला देशमुख (अमरावती) व डॉ.अपर्णा कलावते (पुणे) यांची उपस्थिती राहणार आहे.परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.एन.डी.निंबाळकर, प्रा.एस.बी. गाडेकर, प्रा.एस.व्ही.पवार, प्रा.टी.एस.शेडोलकर, प्रा.ई.डी.मुळे आदी प्रयत्नशील आहेत.

Previous Post

आ. अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा

Next Post

मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

Related Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार
ताज्या बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
Next Post
मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार, समाजभूषण पुरस्कार प्रदान..

नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार, समाजभूषण पुरस्कार प्रदान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

14 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134