ताज्या बातम्या

मराठा- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू – गिरीश महाजन

समाजात कुठेही दरी निर्माण होता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी...

Read more

अमरावतीत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांचं आंदोलन,पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत व्यत्यय!

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांकडून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान, पोलीस दलातील भरती पुढे ढकलण्याची मागणी या आंदोलक...

Read more

लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम;’ओबीसी, सगेसोयऱ्यांबाबत भूमिका घ्या’

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलेत. आज...

Read more

ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच हवं: प्रकाश आंबेडकर

जालना: एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्टीने असलेला...

Read more

आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं!

आसामचे  गृहसचिव शिलादित्य चेतिया  यांच्या पत्नीचं मंगळवारी निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी  झुंज देत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे,...

Read more

RTE प्रवेशाचा घोळ मिटेना! प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर; पालकांची चिंता वाढली.

राईट टु एजुकेशन अंतर्गत देण्यात येणारा शाळा प्रवेश हा रखडला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मुलांच्या प्रवेश याद्या अद्याप जाहीर...

Read more

आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात.

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने...

Read more

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी जालन्यातली वडगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. गेल्या...

Read more

भुपेंद्र यादवांकडे पुन्हा विधानसभेची जबाबदारी,भाजपाचे मिशन ‘लोटस’

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवलाय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र यादव...

Read more

महाराष्ट्रातील बेरोजगारीची दाहकता समोर! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज

महाराष्ट्रातील राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसहीत राज्यात वेगवेगळ्या...

Read more
Page 2 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News