घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश
मुंबई : घाटकोपरमध्ये १३मे रोजी पडलेल्या होर्डिंग्ज च्या विरोधात विविध पक्ष,संघटना, मंडळे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, आणि मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडे...