घाटीत अतिरिक्त नविन ट्रॉमा केअर वार्ड स्थापन करण्यासह, एन्जोप्लास्टी मशीन सुरू करा, व एकाच ठिकाणी एक्सरे, सोनोग्राफी,सिटीस्कॅन, मशीन बसवा. जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची मागणी.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे छ. संभाजीनगर जिल्हयासह मराठवाडयातून अनेक रुग्ण विविध आजारांवर उपचार...
Read more