मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना ‍मिळाली नवी ऊर्जा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक क्षेत्रात काम करताना ताणतणाव कमी व्हावा व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील कर्मचाऱ्यांचे ‘आनंदोत्सव-2026’ हे कौटुंबिक स्नेहसंमेलन गुरुवारी (12 फेब्रुवारी) उत्साहात पार पडले. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या प्रमुख उपस्थितीत लालवाडी (ता.अंबड) येथील मातोश्री कृषी पर्यटन केंद्रात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग होते. निसर्गोपचारतज्ञ डॉ.योगिता कछोट, उपमहाव्यवस्थापक कांचन राजवाडे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

The Ultimate Guide to Online Roulette Games

याप्रसंगी मुख्य अभियंता कछोट म्हणाले की, दैनंदिन कामाबरोबरच विविध क्षेत्रात महावितरणचे कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. एकाच महिन्यात सर्वाधिक सौर कृषिपंप बसवण्याच्या महावितरणच्या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नुकतीच नोंद झाली. या विक्रमात सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीत त्यांच्या कुटुंबियांचीही महत्त्वाची भूमिका आहे. अनेक वेळा रात्री-अपरात्री खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर व्हावे लागते. मात्र कसलीही तक्रार न करता कुटुंबीय त्यांना सांभाळून घेतात. त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून या कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात वैयक्तिक, कौटुंबिक व सामूहिक गटात वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांतील विजेत्यांसह नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भानुदास शेवाळे यांनी केले. व्यवस्थापक डॉ.शिवाजी तिकांडे यांनी आभार मानले. अधीक्षक अभियंता बीना सावंत, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, महेंद्र देशमुख, वेंकटेश पेन्सलवार, सोमनाथ मठपती, वसंत हिवाळे, शैलेश कलंत्री, रमेश वाघचौरे, अविनाश राऊत, प्रेरणा बनकर, प्रणाली विश्लेषक मनीषा निफाडकर, कैलास देशमुख, तौसिफ पटेल, व्यवस्थापक सुरेखा कदम, सुनील मगरे, बापू शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश जाधव, सतीश काळे, गणेश डांगे यांनी पुढाकार घेतला. विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, परिमंडलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला.

Previous Post

जिल्हा परिषद प्रशाला भोकरदन येथे बालकांची धमाल कार्यक्रम उत्साहात संपन्न..

Next Post

आ. अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा

Related Posts

ताज्या बातम्या

5 March 2026
ताज्या बातम्या

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026
ताज्या बातम्या

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026
Next Post
आ. अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा

आ. अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

5 March 2026

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026

Betwinner отзывы: что говорят пользователи и эксперты

2 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

5 March 2026

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134