मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home नांदेड

गवळी समाज संघटना तर्फे गुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 June 2024
in नांदेड
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नांदेड – येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा  मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आज दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला. या शिबिरात उपस्थित गवळी समाजातील जवळपास १०० विधार्थी, विद्यार्थिनींना   स्मृतिचिन्ह , श्रीमद  भागवत गीता आणि पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद सीताराम मंडले तर  प्रमुख अतिथी म्हणून दीक्षा अकॅडमीचे संचालक लक्ष्मीशंकर यादव, नांदेड विद्यापीठातील डॉ कैलाश यादव , नेहरू स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. ममता यादव, सहायक सरकारी अभिवक्ता सौ. प्रसन्ना रौत्रे , सी. ए. अखिलेश मंडले, ऍड हरिकिशन मंडले उपस्थित होते .

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षा मित्र सुशांत यादव व दीपक यादव यांनी आतापर्यंत संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली तदनंतर डॉ. कैलाश यादव यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देऊन  नांदेड विद्यापीठात उपलब्ध असलेल्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट, बी फार्मसी, पत्रकारिता, बी बी ए, डिजिटल मार्केटिंग अश्या विविध अभ्यासक्रमाची व प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली

मुख्याध्यापिका पदावर असलेल्या सौ. ममता यादव यांनी शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण हा प्रवास  करतांना पालक आणि विध्यार्थी यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याची भागवत गीतेतील विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना माहिती दिली. तसेच सरकारी अभिवक्ता सौ . प्रसन्ना यांनी लॉ  फिल्ड मधील रोजगाराच्या विविध संधी आणि आव्हाने या बाबीवर प्रकाश टाकला  .

प्रमुख पाहुणे प्रा.लक्ष्मीशंकर यादव यांनी १०वी आणि १२वी पास विध्यार्थ्यांना विशेष लक्ष्य करत IIT , JEE , NEET या परीक्षेकरिता कशी तयारी करावी डॉक्टर आणि इंजिनियर होण्याकरिता लागणाऱ्या पात्रता दोघातील फरक आणि स्पर्धा  याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून नांदेड गवळी समाजातील शिक्षणाचा वाढता आलेख पाहून समाधान व्यक्त केले दोन वर्ष परिश्रम घेतल्यास उर्वरित आयुष्य सुखमयी जाईल असे प्रतिपादन त्यांनी केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरबल यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन कोतवाल यांनी मानले सदर कार्यक्रमास गंगालालजी भातावाले, संदीप मंडले,गोविंद मंडले, विशाल रौत्रे यांची विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपाध्यक्ष योगेश बटाववाले, संतोष मंडले,नीलेश  भातावाले,रमेश रौत्रे,सुरज कुटल्यावाले, अर्जुन मंडले, प्रथमेश  मंडले,  यांनी परिश्रम घेतले  समाजातील युवक- युवती  व समाज बंधूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क्क ६ बायकांसोबत प्रेमाचा चा हा नक्की काय गोंधळ ?

Next Post

प्रीमॅच्युअर बेबीसह पाण्यात बुडालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला जीवदान मेडीकव्हर हाॅस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांचे यश, मुत्यदर शुन्य टक्के राखण्यात यश

Related Posts

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा
ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

20 February 2026
एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी
ताज्या बातम्या

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

20 February 2026
लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड
ताज्या बातम्या

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

20 February 2026
Next Post
प्रीमॅच्युअर बेबीसह पाण्यात बुडालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला जीवदान  मेडीकव्हर हाॅस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांचे यश, मुत्यदर शुन्य टक्के राखण्यात यश

प्रीमॅच्युअर बेबीसह पाण्यात बुडालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला जीवदान मेडीकव्हर हाॅस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांचे यश, मुत्यदर शुन्य टक्के राखण्यात यश

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

17 March 2026

Online blackjack in North Carolina: a modern card game for the modern player

16 March 2026

16 March 2026

15 March 2026

Recent News

17 March 2026

Online blackjack in North Carolina: a modern card game for the modern player

16 March 2026

16 March 2026

15 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

17 March 2026

Online blackjack in North Carolina: a modern card game for the modern player

16 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134