मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home देश-विदेश

ॲमेझॉन इंडियाची कर्मचाऱ्यांना अमानवीय वागणूक

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 June 2024
in देश-विदेश
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

क्वीन एलिजाबेथ स्कूल, गुरुग्राम ने फाउंडिंग प्रिंसिपल और फाउंडिंग हेड ऑफ़ प्रेप स्कूल की नियुक्ति की

५० वर्षे, एक राष्ट्र, असंख्य मॅगी ‘एकत्रितपणाचे क्षण’

जगविख्यात ॲमेझॉन कंपनीत कर्मचाऱ्यांना अमानवीय वागणूक देत असल्याची माहिती समोर आली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या हरियाणामधील मानेसर येथे असलेल्या गोदामातील कर्मचाऱ्यांना ठरलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. २४ वर्षीय कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही आठवड्यातून पाच दिवस रोज दहा तासांची शिफ्ट करतो. यावेळी आमचे वरिष्ठ अधूनमधून शौचालयात जाऊन कुणी वेळ घालवत आहे का? हे तपासतात. महिन्याला फक्त १०,०८८ इतके अत्यल्प वेतन मिळत असताना त्यात आम्हाला शौचालयास जायला आणि पाणी पिण्यासही निर्बंध घातलेले आहेत. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

      मानेसर येथील गोदामात काम करणाऱ्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, दहा तासांच्या शिफ्टमध्ये आम्ही जेवण आणि चहासाठीचा ३० मिनिटांचा ब्रेक जरी टाळला तरी आम्ही चार ट्रकपेक्षा अधिक पार्सल लोड करू शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच आम्हाला वरिष्ठांनी पाणी पिण्यासाठी आणि शौचालयाला न जाण्याची शपथ दिली आहे. या माध्यमातून आमचे ठरलेले लक्ष्य गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

इंडियन एक्सप्रेसने कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप समोर आणल्यानंतर ॲमेझॉन इंडियाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. यानंतर ॲमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यांनी आपली बाजू मांडली. “या तक्रारी कुणी केल्या, याची आम्ही तपासणी करत आहोत. पण अशाप्रकारची वागणूक आम्ही कर्मचाऱ्यांना देत नाहीत. आमच्या व्यावसायिक व्यवस्थेत अशा अमानवीय गोष्टींना जागा नाही. जर अशा तक्रारी सत्य असल्याचे आमच्या निदर्शनास आले, तर आम्ही तात्काळ त्यावर निर्णय घेऊ. आमच्या व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षा अबाधित राखण्यासंदर्भात पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाईल”, अशी बाजू प्रवक्त्यांनी मांडली.

हरियाणात ज्या तक्रारी आल्या, तशाच प्रकारच्या तक्रारी २०२२ आणि २०२३ साली अमेरिकेतील कर्मचाऱ्यांनीही केल्या होत्या. ॲमेझॉनमध्ये काम करणे हे महिला कर्मचाऱ्यांसाठी आणखी आव्हानात्मक असते, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले, “ॲमेझॉनच्या गोदामात महिलांसाठी वेगळी रूम नाही. जर कुणाला अस्वस्थ वाटत असेल तर थेट शौचालय किंवा लॉकर रुममध्ये जावे लागते. बेड असलेली एक खोली आहे, मात्र तिथे गेल्यावर १० मिनिटांतच कर्मचाऱ्यांना बाहेर काढले जाते. मी दिवसाचे नऊ तास पूर्णवेळ उभी राहून काम करते. या वेळेत मला ६० मोठे आणि ४० मध्यम आकाराचे बॉक्स प्रॉडक्टसह पॅकिंग करायचे असतात.”

Previous Post

“छगन भुजबळांना नेमकं काय हवंय ते देऊन टाका” – संजय शिरसाटांचा संताप

Next Post

बांधकाम कामगारांचे सहा लाख 32 हजार 478 प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा अन्यथा आझाद मैदान मध्ये पावसाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन करणार.

Related Posts

मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण
ताज्या बातम्या

मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

5 February 2026
क्वीन एलिजाबेथ स्कूल, गुरुग्राम ने फाउंडिंग प्रिंसिपल और फाउंडिंग हेड ऑफ़ प्रेप स्कूल की नियुक्ति की
आरोग्य व शिक्षण

क्वीन एलिजाबेथ स्कूल, गुरुग्राम ने फाउंडिंग प्रिंसिपल और फाउंडिंग हेड ऑफ़ प्रेप स्कूल की नियुक्ति की

5 February 2026
५० वर्षे, एक राष्ट्र, असंख्य मॅगी ‘एकत्रितपणाचे क्षण’
ताज्या बातम्या

५० वर्षे, एक राष्ट्र, असंख्य मॅगी ‘एकत्रितपणाचे क्षण’

5 February 2026
Next Post
बांधकाम कामगारांचे सहा लाख 32 हजार 478 प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा अन्यथा आझाद मैदान मध्ये पावसाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन करणार.

बांधकाम कामगारांचे सहा लाख 32 हजार 478 प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा अन्यथा आझाद मैदान मध्ये पावसाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन करणार.

कुवेत आग दुर्घटना : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना

कुवेत आग दुर्घटना : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

5 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134