मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
8 April 2025
in आरोग्य व शिक्षण, क्राईम, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, शेत-शिवार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई, घाटकोपर: प्रतिनिधी 

माता रमाबाई आंबेडकर नगर, गंधकुटी बुद्ध विहार घाटकोपर येथे दि.०७ एप्रिल शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून. माता रमाबाई आंबेडकर नगर येथे दरवर्षी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.ह्या जयंतीनिमत्त भव्य अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त परिमंडळ – ७, यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि नियमांचे पालन करत साजरी करावी असे आवाहन पोलिस उपायुक्त परिमंडळ-७ चे विजय सागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सभेला सुरूवात करताना पंतनगर पोलीस स्टेशनचे महिला पोलिस अधिकारी तृप्ती आठवले यांनी उपस्थितांना सुचना मांडण्याची विनंती केली.त्यावेळी पोलिस उपायुक्त परिमंडळ-७ चे विजय सागर यांनी सभेला मार्गदर्शन करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन केले. व उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. पुढे सभेला संबोधताना सर्व स्थानिक मंडळांना नियमाचे पालन व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता,कोणत्याही प्रकारची नशा न करता शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढावी व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.

या बैठकीस पोलिस उपायुक्त परिमंडळ – ७ चे विजय सागर,पंतनगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवळे सोबत त्यांचे सहकारी अहिरे,तृप्ती आठवले,उमेश आव्हाड,रविकिरण आव्हाड ,पवार इतर पोलिस अधिकारी, व पत्रकार महेंद्र सुरडकर,मनोज कदम तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते चिंतामण भाई गांगुर्डे,मंगेश भाई पगारे,अरुण केदार,सोनवणे,अविनाश रघुनाथ कदम, विकास पवार,दीपक भोसले, प्रशांत तोरणे,संघदीप केदारे,उदय कांबळे,राम तुपेरे, राजु खरात,चंदन निकाळजे सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरीक,कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.

बैठकीस उपस्थित नेते मंडळी व मंडळाचे कार्यकर्ते आदींनीही आपले मनोगत व्यक्‍त करून, मिरवणूक व विविध कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचा निर्धार यावेळी करत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणत करण्यात आली.

Previous Post

A Cascade of Wins – Master the Plinko Game for Massive Multipliers & Adjustable Risk Levels

Next Post

¡Desata tus emociones! Descubre Chicken Road slot y alcanza recompensas instantáneas con estrategias infalibles

Related Posts

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना
महाराष्ट्र

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

3 December 2025
लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम
महाराष्ट्र

लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम

29 November 2025
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा
महाराष्ट्र

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
Next Post

¡Desata tus emociones! Descubre Chicken Road slot y alcanza recompensas instantáneas con estrategias infalibles

Unusual Brides: The Risks of a Foreign Bride

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Slottica: как войти в личный кабинет и зачем это нужно

8 December 2025

Roulette a soldi veri bonus: tutto quello che devi sapere per giocare e vincere

7 December 2025

Live Roulette spielen sofort: Alles, was Sie wissen müssen

6 December 2025
भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

3 December 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Slottica: как войти в личный кабинет и зачем это нужно

8 December 2025

Roulette a soldi veri bonus: tutto quello che devi sapere per giocare e vincere

7 December 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134