मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

RTE प्रवेशाचा घोळ मिटेना! प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर; पालकांची चिंता वाढली.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
19 June 2024
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

राईट टु एजुकेशन अंतर्गत देण्यात येणारा शाळा प्रवेश हा रखडला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मुलांच्या प्रवेश याद्या अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी पालकांची चिंता वाढली आहे. या संदर्भातील निकाल हा १३ जून रोजी लागणार होता. मात्र, न्यायालयाने १८ जून ही पुढची तारीख दिली होती. मात्र, १८ तारखेला देखील निर्णय होऊ न शकल्याने आता यावर ११ जुलै रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या निवड यादीसाठी पालकांना आणखी वाट पहावी लागणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील ९ हजार २१७ शाळांतील १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते. या वर्षी या आरटीई अंतर्गत २ लाख ४२ हजार ९७२ मुलांचे अर्ज दाखल झाले आहेत. जागांपेक्षा दुप्पट अर्ज झाल्याने सोडत पद्धतीने या याद्या लागणार आहेत. मात्र, अद्याप याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील शाळा १५ जून पासून सुरू झाल्या असून अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या फक्क २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राहिली आहे. शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात केलेला बदल व प्रवेशांना संरक्षण दिल्याने या विरोधात खासगी शाळा व काही संघटनांकडून न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Онлайн‑казино: обзор и рейтинг

Промокоды онлайн‑казино: как их использовать и получать максимум от игры

या बाबत याचिकाकर्ते डॉ. शरद जवडेकर म्हणाले, आरटीई २५टक्के आरक्षणाच्या संदर्भात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राजपत्राद्वारे अधिसूचना काढून प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता. हा बदलाबाबत अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व मूव्हमेंट फॉर पीस जस्टीस फॉर सोशल वेल्फेअर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका व रिट पेटीशन दाखल केली होती. त्याला ६ मे २०२४ रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तर त्यानंतर कल्याण सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी , मुंबई, असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स, मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या सर्व याचिकांवर एकत्रित १८ जून २०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली. हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत. हस्तक्षेप करणाऱ्या तीनही संस्थाना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत न्यायालयाने दिली आहे. व या संस्थांच्या प्रतिपादनावर जनहित याचिका कर्त्याना व शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे दहा दिवस देण्यात आले आहेत व याची अंतिम सुनावणी ११ जुलै २०२४ होणार आहे. पण याचा परिणाम म्हणजे आरटीई २५ टक्काचे प्रवेश लांबणीवर पडणार आहेत. यामुळे मुलांच्या शाळा प्रवेशचे पालकांचे टेंशन वाढणार आहे.

Previous Post

आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात.

Next Post

आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं!

Related Posts

ताज्या बातम्या

Онлайн‑казино: обзор и рейтинг

28 February 2026
ताज्या बातम्या

Промокоды онлайн‑казино: как их использовать и получать максимум от игры

26 February 2026
ताज्या बातम्या

25 February 2026
Next Post
आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं!

आसामच्या गृहसचिवानं मृत्यूला कवटाळलं, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं!

तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ?गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता

तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ?गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Онлайн‑казино: обзор и рейтинг

28 February 2026

Промокоды онлайн‑казино: как их использовать и получать максимум от игры

26 February 2026

25 February 2026

Aviator игра пин ап: как превратить азарт в победу в Казахстане

25 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Онлайн‑казино: обзор и рейтинг

28 February 2026

Промокоды онлайн‑казино: как их использовать и получать максимум от игры

26 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134