मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

आ. अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.13, अंभई जिल्हा परिषद सर्कल मधील वडाळा, बोजगाव, रेलगाव, जांभई, जळकी घाट या गावात आमदार अब्दुल सत्तार यांचा आभार दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यानंतर त्यांनी गावागावांत भेटी देत नागरिकांचे प्रत्यक्ष आभार मानले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, प्यारेलाल जैस्वाल, अरविंद शिंदे, गजानन चाथे , सरपंच लक्ष्मण जगताप, स्वप्नील शेळके , गौरव सहारे आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

आभार दौऱ्याची सुरुवात अंभई सर्कल मधील वडाळा येथून करण्यात आली. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी विविध वाड्या-वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मतदारांनी दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गावातील सर्वांगीण विकास व जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, शिक्षण व आरोग्य सुविधांबाबत प्राधान्याने काम केले जाईल, असेही स्पष्ट केले.

Previous Post

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना ‍मिळाली नवी ऊर्जा

Next Post

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

Related Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार
ताज्या बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
Next Post
’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ व्य वार्षिक परिषदेसही प्रारंभ

मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134