प्रीमॅच्युअर बेबीसह पाण्यात बुडालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला जीवदान मेडीकव्हर हाॅस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांचे यश, मुत्यदर शुन्य टक्के राखण्यात यश
छत्रपती संभाजीनगर ः मुदतीपूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) केवळ २६आठवड्याच्या जुळ्यांपैकी वाचलेल्या एका नवजात शिशूला ९९ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तर पाण्यात...









