मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील बेरोजगारीची दाहकता समोर! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
18 June 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

महाराष्ट्रातील राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसहीत राज्यात वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 17 हजार 471 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. मात्र या भरतीच्यानिमित्ताने राज्यातील बेरोजगारीची दाहकता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस भरतीच्या 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. 19 जूनपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे.

राज्यातील पोलीस दलात हजारो पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत असल्याने गृह विभागाने 17 हजार 471 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची तूट भरुन काढण्यासाठी 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य झालं नव्हतं. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांची मैदानी चाचणी 19 जूनपासून सुरू होत आहे. एक उमेदवार हा दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र तो दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळेच या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रत्येक जिह्यात मैदानी आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. पावसाचा अंदाज पाहून मैदानी परीक्षेची माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल. मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था वेल्फेअर हॉलमध्ये करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहायची व्यवस्था नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. इतर जिह्यांमधून मुंबईत भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांना रात्र रस्त्यावर काढावी लागल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. मात्र यंदा पावसात मैदानी परीक्षा असल्याने उमेदवारांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. याचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे.

गेल्या भरतीच्या काही गैरप्रकार घडले होते. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

Previous Post

‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘चांद थांबला‘…रिलीझ

Next Post

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार?

Related Posts

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
Next Post
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार?

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार?

नीट परीक्षेतील गैरव्यवहार! संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक

नीट परीक्षेतील गैरव्यवहार! संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

21 June 2025

Choosing Ceremony Traditions That Are Relative to Your Ceremony

15 June 2025

Describe a Sugar Baby.

12 June 2025
महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

21 June 2025

Choosing Ceremony Traditions That Are Relative to Your Ceremony

15 June 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134