मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

भुपेंद्र यादवांकडे पुन्हा विधानसभेची जबाबदारी,भाजपाचे मिशन ‘लोटस’

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
18 June 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवलाय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी होते आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा तीच भूमिका देण्यात आली आहे. सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह यादव कितपत यशस्वी होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
यावेळी भाजपच्या लोकसभेच्या २३ वरून ९ जागा कमी झाल्या आहेत. भाजपच्या मित्रपक्षांची कामगिरी फारशी चांगली नाही. विशेषत: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी तितकी बरी दिसलेली नाही. शिंदे यांनी आपली विश्वासार्हता काही प्रमाणात वाचवली आहे. महाविकास आघाडीचा भाजपला सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात लोकसभेच्या जागा जिंकण्याच्या बाबतीत काँग्रेस आघाडीवर असून, त्यांना १३ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण 31 जागा (अपक्ष विशाल पाटील यांच्यासह) जिंकल्या आहेत. त्यात शिवसेनेला (ठाकरे गट) 9 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या आहेत.
2019 च्या विजयाचा हिरो ठरलेल्या भूपेंद्र यादव यांच्यासमोर आता भाजपला राज्यात पुन्हा मोठा आकडा मिळवुन देण्याचे आव्हान आहे. केंद्रात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भूपेंद्र यादव यांच्यासमोर महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय वातावरणात पुन्हा भाजपच्या बाजूने वारे निर्माण करण्याचे चॅलेंज आहे. यादव यांना पुन्हा महाराष्ट्राचे प्रभारी बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना राज्याच्या राजकारणाची चांगली जाण आहे. राज्यातील नेत्यांपासून केंद्रीय नेतृत्वापर्यंत त्यांचा चांगला समन्वय आहे. यासह मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्याशी चांगले ट्यूनिंग आहे.
अशा स्थितीत राज्यातील परिस्थिती बदलली असली, तरी सुमारे ४० दिवसांपूर्वी जबाबदारी सोपवून भाजपने महाराष्ट्रात पक्षाचा विजय आणि क्रमांक एकचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संकेत दिले आहेत. भूपेंद्र यादव जिथे जिथे प्रभारी आहेत तिथे भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. अलवरमधून विजयी झालेले भूपेंद्र यादव हेही अनेक दिवसांपासून बिहारमध्ये सक्रिय आहेत. प्रथम त्यांची बिहारमध्ये सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नंतर प्रभारीपदाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. 2019 मध्ये भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी झाले तेव्हा भाजपची कमान अमित शहा यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांच्यासह केशवप्रसाद मौर्य आणि लक्ष्मण सावदी यांची निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Previous Post

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

Next Post

बिहारच्या अररियामधील 12 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला.

Related Posts

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
Next Post
बिहारच्या अररियामधील 12 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला.

बिहारच्या अररियामधील 12 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला.

लक्ष्मण हाकेंना ईसीजी,कार्यकर्ते भावुक!

लक्ष्मण हाकेंना ईसीजी,कार्यकर्ते भावुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

8 April 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134