मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मुंबईत वितरण!

ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांना 'स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार'

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
8 January 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई, ( प्रतिनिधी ) वृत्तपत्रे नियमित वाचून, जागृततेने विचार मंथन करणाऱ्या पत्रलेखकांबद्दल मला आदर आहे. वृत्तपत्र लेखक, पत्रकार आणि वाचक यांचा संगम आणि संवाद वैचारिक व्याख्यानमालांमधून होत असतो. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय मांडण्याचे कसब त्यातून मिळते. परंतु बौद्धिक देणारी व्याख्यानमाला संस्कृती लयास जात असून, मात्र तिचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे माजी राज्यपाल, तथा माजी केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक यांनी ‘पत्रकार दिन’ समारंभात दादर येथे बोलताना काढले.

घाटकोपर मध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन

दिवाळी सणानिमित्त शिवजन्मभूमीतील शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीमध्ये तुळशीचे रोप असलेली फुलदाणी राज ठाकरे यांना भेट दिली.

देवमाणसाने रेल्वे मध्ये दोन जीव वाचवले

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा 24 वा वर्धापन दिन आणि यंदाचा ‘पत्रकार दिन’ सोहळा सोमवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, येथे संपन्न झाला. यावेळी पत्रलेखकांचे राज्यस्तरीय संमेलनही यावेळी आयोजित करण्यात आले होते. पद्मभूषण रामभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ लेखक रेमंड मच्याडो यावेळी मंच्यावर उपस्थित होते.

या सोहळ्यात यंदाचा ‘दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांना प्रदान करण्यात आला. तर ‘कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार’ दै. परभणी शिल्पकारचे संपादक भूषण मोरे यांना देण्यात आला. त्याचबरोबर ‘उद्योगभूषण पुरस्कार’ ‘गार्डवेल इंडस्ट्रीज’चे सीएमडी विल्यम अँथनी तुस्कानो आणि ‘ई- बायोटोरियम नेटवर्किंग’चे सीएमडी सागर जोशी यांना, तसेच ‘आरोग्यभूषण पुरस्कार’ डॉ. प्रवीर पारकर आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘ऋतुरंग दिवाळी अंका’चे संपादक अरुण शेवते व ‘उद्योग-रत्न’ पुरस्कार उद्योजिका सौ. भारती पवार यांना बहाल करण्यात आला. राज्यातील नामवंत पत्रकारांना यावेळी गौरविण्यात आले.

सध्याचा काळ हा रामायणाचा नसून, वाल्मिकीचा काळ आहे. देशामध्ये गांधी आहेत, पण महात्मा नाहीत, चव्हाण आहेत, पण यशवंतराव नाहीत. महाराष्ट्राचे हल्लीचे राजकारण रसातळाला गेले असून, एकंदरीत विदारक चित्र पाहता, असा कोणी नेता दिसत नाही, जो विधायक समाजकारण आणि राजकारण करून महाराष्ट्राला पुढे प्रगतीवर नेईल असे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आपल्या भाषणात म्हणाले.

आजची आधुनिक पत्रकारिता, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्यातील स्पर्धा, पत्रकारितेत ‘एआय’ ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) चा वापर तारक की मारक?, पत्रकारिते पुढील नवी आव्हाने आदी विषयांवर ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपापली मते मांडून उपस्थितांचे प्रबोधन भाषणातून यावेळी केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रस्ताविक करताना, संस्थेने आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, पुढील वर्षभरात त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या अधिस्वीकृती समितीच्या कोकण विभागाचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, दै. वसई विकास चे संपादक विजय खेतले, ‘लीलाई’च्या संपादिका सौ. पूजा रोकडे, ‘सनातन संस्थे’च्या सौ. मंगला राऊत, पत्रकार संतोष गायकवाड व चंद्रकांत भोईर, संघाचे पदाधिकारी शंकर राहाणे व शंकर शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुबोध जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन संघाचे कार्यवाह संतोष धोत्रे यांनी केले.

Previous Post

A Clucky Quest for Riches – Can You Guide Your Feathered Friend Down the Risky Trail of the Chicken Road game and Pursue Golden Wins with a 98% Return to Player and Adjustable Difficulty Settings in this High-Stakes Quest?

Next Post

Rozrywka sięgają zenitu – sprawdź świat kasynowych emocji w świecie 888starz w 2024 roku.

Related Posts

घाटकोपर मध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र

घाटकोपर मध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन

31 October 2025
दिवाळी सणानिमित्त शिवजन्मभूमीतील शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीमध्ये तुळशीचे रोप असलेली फुलदाणी राज ठाकरे यांना भेट दिली.
महाराष्ट्र

दिवाळी सणानिमित्त शिवजन्मभूमीतील शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीमध्ये तुळशीचे रोप असलेली फुलदाणी राज ठाकरे यांना भेट दिली.

22 October 2025
देवमाणसाने रेल्वे मध्ये दोन जीव वाचवले
महाराष्ट्र

देवमाणसाने रेल्वे मध्ये दोन जीव वाचवले

18 October 2025
Next Post

Rozrywka sięgają zenitu – sprawdź świat kasynowych emocji w świecie 888starz w 2024 roku.

Beyond the High-RTP Adventure Awaits while You Guide a Feathered Friend Through Chicken Road toward Golden Egg Glory.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Nomad Казино Онлайн: полный обзор

21 November 2025

Roulette France: The Ultimate Guide to Playing Online

21 November 2025

A Aventura Aviária que Paga – Domine Chicken Road e conquiste recompensas épicas com até 98% de retorno e modo de jogo para todos os perfis de jogador.

18 November 2025

18 November 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Nomad Казино Онлайн: полный обзор

21 November 2025

Roulette France: The Ultimate Guide to Playing Online

21 November 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134