‘मित्र’चा पुढाकारः१९ रोजी विकास परिषदेत विचारमंथन; तज्ज्ञ व्यक्ति तयार करणार जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’
छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन ‘मित्र’च्या वतीने बुधवार दि. १९ रोजी विकास परिषदेचे आयोजन एमआयटी संस्थेत करण्यात आले...